शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षांवरच आधी कारवाई करा : क्षीरसागर

By admin | Updated: May 18, 2014 00:54 IST

कोल्हापूर : ज्यांच्यावर पक्षसंघटनेची जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडल्याने राधानगरी,

कोल्हापूर : ज्यांच्यावर पक्षसंघटनेची जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडल्याने राधानगरी, करवीर व कोल्हापूर दक्षिणमधील विरोधी उमेदवाराचे मताधिक्य तुटू शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावरच प्रथम कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष पवार यांनी घरभेद्यांवर कारवाई करा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबद्दल विचारले असता क्षिरसागर बोलत होते. ते म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले. कोल्हापूर उत्तर व दक्षिणमधील शहरी भागांतून दहा हजारांचे मताधिक्य त्यांना दिले. मात्र, ज्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही. क्षीरसागर म्हणाले, ‘शहरप्रमुख या नात्याने कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील शहरी भाग असे शिवसेनेच्या उमेदवारास मताधिक्य दिले. जिल्ह्याचे पदाधिकारी सक्षम नाहीत. पक्षबांधणी करण्यापेक्षा कुरघोड्या करण्यात ते धन्यता मानतात. त्यांच्यामुळेच आपण जिल्ह्यात मागे राहिलो. याबाबत आपण यापूर्वीच पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे. अत्यंत तोकड्या साधनसामग्रीवर आपण चार हजारांचे मताधिक्य दिले. विरोधी उमेदवाराकडे आजी-माजी नगरसेवकांची फौज तसेच धनशक्तीचा पूर्णपणे वापर होऊनसुद्धा शहरी भागात मताधिक्य देऊ शकलो, त्याबद्दल सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आपण आभारी आहेत. ज्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे, त्यांनी ते न करता शहरात कुरघोड्या करण्यात धन्यता मानली. त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा त्याचा परिणाम येणार्‍या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो असे पक्षश्रेष्ठींना कळविले आहे.’