शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तेरणीत प्रथमच चौरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST

* १३ जागांसाठी : ३८०० मतदार बजावणार मतदान तेरणी : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगतदार अशी ...

* १३ जागांसाठी : ३८०० मतदार बजावणार मतदान

तेरणी : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगतदार अशी होत आहे. बिनविरोध चर्चा फिसकटल्याने येथे प्रथमच चौरंगी लढत होत आहे. १३ जागांसाठी ५६ जणांनी अर्ज भरले होते. माघारीनंतर ४६ उमेदवार रिंगणात असून मुंबईकरांनी या लढतीत उडी घेतल्याने ही लढत आणखीन रंगतदार अवस्थेत गेली आहे.

राष्ट्रवादी व जनता दल यांच्यात पारंपरिक लढत असायची व अन्य पक्ष सोयीस्करप्रमाणे रिंगणात उतरायचे. यंदा मात्र चित्र वेगळे तयार झाले आहे. चार वेगवेगळ्या आघाड्या या निवडणुकीत स्थापन झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे एक स्वतंत्र पॅनेल जनता दल, शिवसेना यांची एक आघाडी, तेरणी विकास आघाडी व मुंबईकरांचे एक स्वतंत्र पॅनेल अशी ही चौरंगी लढत होत आहे. शिवाय चार अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. चारही पॅनेल व आघाडी यांनी आपापला प्रचार जोरात चालविला आहे.

-----------------------

* चिठ्ठ्‌या उडविण्याचे ठरले, पण..!

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्या-त्या वाॅर्डातील उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्‌या उडविण्याचे ठरले असल्याचे समजते. काही करून निवडणूक लढवायची, असा निर्धार केलेल्यांना हा निर्णय न पटल्याने याला नेमक्या दिवशीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होत आहे.