शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वीर जवानांच्या कुटुंबांचा सत्कार

By admin | Updated: December 15, 2014 23:58 IST

महापालिकेचा वर्धापनदिन उत्साहात : उपमहापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : महापालिकेच्या ४२व्या वर्धापनदिनानिमित्त आज, सोमवारी कर्मवीर विठ्ठल रामजी चौकात उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीरजवानांच्या तसेच अग्निशमन दलाच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा यावेळी सत्कार झाला. महापालिकेतर्फे आज सकाळी ९ वाजता उपमहापौर गोंजारे यांच्या हस्ते वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता यांचा सत्कार झाला. (कंसामध्ये शहीद जवानांची नावे) ऊर्मिला मरळे (निवृत्ती मरळे), सुनील कांबळे (सात्ताप्पा कांबळे), सुलोचना रावराणे (लक्ष्मण रावराणे), कांचनदेवी भोसले (जयसिंग भोसले), मधुकर वालकर (शंकर वालकर), सुनीता देसाई (मच्छिंद्र देसाई), आनंदी उलपे (दिगंबर उलपे), मनीषा सूर्यवंशी (अभिजित सूर्यवंशी), व्यंकोजी शिंदे (सत्यजित शिंदे), हरी चिले (सुनील चिले), जाई जाधव (भगवान जाधव), पार्वतीबाई माने (अशोक माने), अंजनी पाटील (श्रीकांत पाटील) यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, अश्विनी वाघमळे, नगरसेवक राजू लाटकर, आर. डी. पाटील, भूपाल शेटे, सुभाष रामुगडे, लीला धुमाळ, निशिकांत मेथे, उमेश रणदिवे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.