शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही होतेय फरफट

By admin | Updated: October 3, 2014 00:33 IST

हद्दीच्या प्रश्नावरून शवविच्छेदन नाकारले

संजय तिपाले , बीडमहिला सबलीकरणाचा डांगोरा पिटणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महिलांऐवजी पुरुष पदाधिकाऱ्यांवरच विश्वास दाखवला आहे. भाजपा, काँग्रेसने प्रत्येकी दोन महिला उमेदवार दिल्या. शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी एका महिला उमेदवारास संधी दिली. मनसेने मात्र महिलांना उमेदवारी देणे टाळले. सहा जागेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत १०९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. यात केवळ ११ महिलांचा समावेश आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत पन्नास टक्के इतका वाटा देण्यात आला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी महिला आरक्षण अद्याप लागू नाही़ हा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे़ परंतु महिला उमेदवारांना संधी देण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष उदासिन आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात २५ महिलांनी उडी घेतली होती;परंतु १४ महिलांनी तलवारी म्यान केल्या. त्यामुळे केवळ ११ महिला आखाड्यात शिल्लक आहेत. राजकीय पक्षाकडून लढणाऱ्या महिलांची संख्या ६ इतकी आहे. उर्वरित पाच जणींनी अपक्ष म्हणून रणांगणात येणे पसंत केले.४गेवराई विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवारांत लढाई होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी येथे महिला उमेदवार तर दिलाच नाही;परंतु अपक्ष म्हणून लढण्यास एकही महिला उमेदवार पुढे आली नाही. महिलांना थाराच न दिल्याने लढत पुरुषप्रधान आहे.लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवारांत लढत होत आहे़ भाजपाकडून डॉ़ प्रीतम गोपीनाथ मुंडे लढत आहेत तर प्रा़ सुशीला मोराळे अपक्ष म्हणून मैदानात आहेत़