शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

‘शुगर मिल’साठी सतेज पाटील - महाडिक यांच्यात टोकाचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST

रमेश पाटील कसबा 下下下下下下下बावडा载载载载载载载 : महापालिका प्रभाग 下下下下下下下रचनेची载载载载载载载 सुरुवात जेथून होते, 下下下下下下下तो载载载载载载载 कसबा 下下下下下下下बावड्यातील载载载载载载载 प्रभाग 下下下下下下下क्र.载载载载载载载 १ 下下下下下下下शुगरमिल载载载载载载载 下下下下下下下हा载载载载载载载 ...

रमेश पाटील

कसबा 下下下下下下下बावडा载载载载载载载 : महापालिका प्रभाग 下下下下下下下रचनेची载载载载载载载 सुरुवात जेथून होते, 下下下下下下下तो载载载载载载载 कसबा 下下下下下下下बावड्यातील载载载载载载载 प्रभाग 下下下下下下下क्र.载载载载载载载 १ 下下下下下下下शुगरमिल载载载载载载载 下下下下下下下हा载载载载载载载 प्रभाग आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी पालकमंत्री 下下下下下下下सतेज载载载载载载载 पाटील व माजी आमदार 下下下下下下下महादेवराव载载载载载载载 महाडिक गटात 下下下下下下下टोकाचा载载载载载载载 संघर्ष पाहायला मिळणार 下下下下下下下आहे.载载载载载载载 下下下下下下下या载载载载载载载 下下下下下下下प्रभागावर载载载载载载载 आतापर्यंत 下下下下下下下सतेज载载载载载载载 पाटील 下下下下下下下गटाचेच载载载载载载载 वर्चस्व राहिले 下下下下下下下आहे.载载载载载载载 पालकमंत्री पाटील व माजी आमदार 下下下下下下下महादेवराव载载载载载载载 महाडिक यांच्यातील 下下下下下下下सहकाराच्या载载载载载载载 下下下下下下下सत्तासंघर्षाची载载载载载载载 नांदी असणारा राजाराम साखर 下下下下下下下कारखानाही载载载载载载载 下下下下下下下याच载载载载载载载 प्रभागात 下下下下下下下येत载载载载载载载 असल्याने व येथूनच 下下下下下下下महादेवराव载载载载载载载 महाडिक यांची राजकीय सूत्रे 下下下下下下下हलत载载载载载载载 असल्याने राजकीयदृष्ट्या 下下下下下下下हा载载载载载载载 प्रभाग आपल्या कक्षेत असावा 下下下下下下下असे载载载载载载载 त्यांना वाटते. त्यादृष्टीने 下下下下下下下या载载载载载载载 प्रभागात 下下下下下下下प्रबळ载载载载载载载 उमेदवार देण्यासाठी 下下下下下下下ते载载载载载载载 प्रयत्न करतील.

मागील 下下下下下下下२०१५载载载载载载载 च्या निवडणुकीत अनुसूचित जाती (पुरुष ) गटासाठी आरक्षित झालेला 下下下下下下下हा载载载载载载载 प्रभाग 下下下下下下下आता载载载载载载载 सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाला 下下下下下下下आहे.载载载载载载载 下下下下下下下उलपेमळा载载载载载载载 परिसरातील अनेक इच्छुक 下下下下下下下या载载载载载载载 下下下下下下下प्रभागांतून载载载载载载载 नशीब 下下下下下下下अजमावण्यासाठी载载载载载载载 प्रयत्नशील असतात. त्यामुळे 下下下下下下下भावकीचा载载载载载载载 व 下下下下下下下नातेसंबंधाचा载载载载载载载 परिणाम 下下下下下下下या载载载载载载载 下下下下下下下प्रभागावर载载载载载载载 अधिक दिसून येतो. सध्याचे पडलेले आरक्षण व परिस्थिती पाहता, 下下下下下下下उलपे载载载载载载载 भावकीतील 下下下下下下下दोन载载载载载载载 下下下下下下下गटातच载载载载载载载 सामना होण्याची शक्यता अधिक 下下下下下下下आहे.载载载载载载载 下下下下下下下या载载载载载载载 निवडणुकीसाठी पालकमंत्री 下下下下下下下सतेज载载载载载载载 पाटील गटाकडून श्रीराम सोसायटीच्या माजी उपसभापती व विद्यमान संचालिका 下下下下下下下जया载载载载载载载 विजय उलपे, भारती रमेश उलपे, 下下下下下下下स्नेहिता载载载载载载载 प्रदीप उलपे, 下下下下下下下तर载载载载载载载 下下下下下下下महादेवराव载载载载载载载 महाडिक गटाकडून राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप 下下下下下下下उलपे载载载载载载载 यांच्या 下下下下下下下सूनबाई载载载载载载载 प्रज्ञा धीरज उलपे, माजी नगरसेवक प्रदीप 下下下下下下下उलपे载载载载载载载 यांच्या पत्नी प्रियंका उलपे, श्रीराम सोसायटीचे माजी संचालक प्रल्हाद 下下下下下下下उलपे载载载载载载载 यांच्या पत्नी अनिता 下下下下下下下उलपे载载载载载载载 इच्छुक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी, 下下下下下下下शिवसेनेचेही载载载载载载载 下下下下下下下या载载载载载载载 प्रभागात उमेदवार असणार आहेत. दरम्यान, 下下下下下下下या载载载载载载载 प्रभागातील निवडणूक प्रचारात राजाराम कारखान्याच्या कारभाराचा 下下下下下下下मुद्दाही载载载载载载载 下下下下下下下केंद्रस्थानी载载载载载载载 राहण्याची शक्यता 下下下下下下下आहे.载载载载载载载

प्रभागातील 下下下下下下下सोडविलेले载载载载载载载 नागरी प्रश्न...

शुगर 下下下下下下下मिल载载载载载载载 प्रभागातील बराचसा 下下下下下下下भाग载载载载载载载 下下下下下下下शेतवडीचा载载载载载载载 下下下下下下下आहे.载载载载载载载 下下下下下下下उलपे载载载载载载载 मळा, वाडकर मळा, भोसले मळा, शुगर 下下下下下下下मिल载载载载载载载 कॉलनी, गोळीबार मैदान, राजाराम कॉलनी 下下下下下下下आदी载载载载载载载 लहान-मोठ्या 下下下下下下下कॉलन्यांसह载载载载载载载 सुमारे 下下下下下下下२७载载载载载载载 下下下下下下下कॉलन्या载载载载载载载 下下下下下下下या载载载载载载载 प्रभागात आहेत. प्रभागातील 下下下下下下下८०载载载载载载载 टक्के रस्त्यांची व गटारींची कामे पूर्ण आहेत. अनेक कॉलनीत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. सध्या अमृत योजनेतून 下下下下下下下१०载载载载载载载 下下下下下下下लाख载载载载载载载 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रिन्स शिवाजी शाळा पटांगणात बांधण्याचे 下下下下下下下काम载载载载载载载 सुरू 下下下下下下下आहे.载载载载载载载 प्रभागातील 下下下下下下下स्वच्छतागृो载载载载载载载 चकाचक आहेत. तसेच 下下下下下下下या载载载载载载载 下下下下下下下स्वच्छतागृहांवर载载载载载载载 पाण्याच्या 下下下下下下下टाक्याही载载载载载载载 बसवण्यात आल्या आहेत. प्रभाग एलईडी 下下下下下下下बल्बने载载载载载载载 उजळला 下下下下下下下आहे.载载载载载载载

下下下下下下下चौकट:载载载载载载载

प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न...

下下下下下下下या载载载载载载载 प्रभागात नगरसेवक 下下下下下下下बुचडे载载载载载载载 यांना शुगर 下下下下下下下मिल载载载载载载载 कॉर्नर 下下下下下下下ते载载载载载载载 राजाराम कारखाना 下下下下下下下हा载载载载载载载 下下下下下下下दीड载载载载载载载 कि.मी.चा प्रचंड खराब झालेला रस्ता करण्यात अपयश 下下下下下下下आले.载载载载载载载 下下下下下下下हा载载载载载载载 रस्ता व्हावा म्हणून अनेक वेळा आंदोलने झाली. 下下下下下下下पण载载载载载载载 महापालिका 下下下下下下下आणि载载载载载载载 राजाराम साखर कारखान्याने 下下下下下下下हा载载载载载载载 रस्ता खासगी असल्याचे कारण पुढे करून 下下下下下下下हे载载载载载载载 下下下下下下下काम载载载载载载载 टाळले. 下下下下下下下या载载载载载载载 वादामुळे 下下下下下下下हा载载载载载载载 रस्ता आजही नादुरुस्त 下下下下下下下आहे.载载载载载载载 त्यामुळे नागरिकांतून नाराजी 下下下下下下下आहे.载载载载载载载 प्रभागात प्रिन्स शिवाजी शाळा येथे व्यायामशाळा बांधली 下下下下下下下आहे.载载载载载载载 मात्र 下下下下下下下या载载载载载载载 व्यायाम शाळेला 下下下下下下下ते载载载载载载载 साहित्य 下下下下下下下पुरवू载载载载载载载 शकले नाहीत. तसेच 下下下下下下下याच载载载载载载载 शाळेत स्पर्धा परीक्षा 下下下下下下下देणाऱ्यांनी载载载载载载载 下下下下下下下अभ्यासिकेची载载载载载载载 मागणी केली. मात्र, कामासाठी 下下下下下下下बुचडे载载载载载载载 यांनी प्रयत्न करूनही त्यांना 下下下下下下下यश载载载载载载载 下下下下下下下आले载载载载载载载 नाही. काही कॉलनीतील सांडपाण्याच्या 下下下下下下下निर्गतीचा载载载载载载载 प्रश्न प्रलंबित 下下下下下下下आहे.载载载载载载载

下下下下下下下कोट载载载载载载载

३ कोटी 下下下下下下下७०载载载载载载载 लाखांची कामे 下下下下下下下केली....载载载载载载载

शुगर मिल या प्रभागातील जवळपास अनेक कॉलनीतील रस्ते, गटारी यांची ८० टक्के कामे मी पूर्ण केली आहेत. सांडपाण्याची निर्गतही केली आहे. संपूर्ण परिसर सर्वप्रथम एलईडी बल्बने उजळून टाकला आहे. सध्या १० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम प्रिन्स शिवाजी शाळा येथे सुरू आहे. प्रभागातील रस्त्यांची, गटारींची स्वच्छता कशी नियमित होईल याकडे लक्ष दिले जाते व ते पूर्ण केले जाते. साथ ीचे आजार पसरू नये म्हणून औषध फवारणी नित्यनेमाने केली जाते............??????........................ कामावर ३ कोटी ७० लाखाहून अधिक रुपये खर्च केले आहेत. मी माझ्या प्रभागात केलेल्या कामावर समाधानी आहे.

सुभाष बुचडे, नगरसेवक, प्र.क्र.१ शुगरमिल.

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते: १) सुभाष बुचडे ( काँग्रेस ) २१४६ (विजयी ), २) सदानंद राजवर्धन (ताराराणी ) १०८०, ३) रमेश पोवार (शिवसेना ) ८४, ४) जयश्री घाटगे (राष्ट्रवादी ) ४२ .

फोटो २३ बावडा शुगर मिल रस्ता

कॅप्शन: शुगर मिल कॉर्नर ते राजाराम कारखाना हा दीड किलोमीटर लांबीचा खराब झालेला रस्ता वाहनधारकांची डोकेदुखी ठरला आहे.