शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आईबाबत व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

मातृत्वाप्रती, मातेप्रती आदरभावना दर्शविण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी ‘जागतिक मातृदिन’ साजरा करण्यात येतो. आपल्या घरी असणाऱ्यांनी रविवारी आईला नमस्कार करून ...

मातृत्वाप्रती, मातेप्रती आदरभावना दर्शविण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी ‘जागतिक मातृदिन’ साजरा करण्यात येतो. आपल्या घरी असणाऱ्यांनी रविवारी आईला नमस्कार करून दिवसाची सुरुवात केली. काही कुटुंबांमध्ये आईला ओवाळण्यात आले. तिच्या हस्ते केक कापण्यात आला. तिला भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन तिच्याबद्दल आदरभावना व्यक्त केली. घरातच मर्यादित लोकांमध्ये छोटेखानी पार्टी करीत आनंद व्यक्त केला. ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!’, ‘आपण तर आज करतोय वर्क फ्रॉम होम; जी रोज हे काम निमूटपणे करतेय ‘ती आई’, ‘कोठेही न मागता भरभरून मिळालेले दान म्हणजे आई’, असे विविध संदेश सोशल मीडियावर दिवसभर शेअर करीत अनेकांनी आईबाबत कृतज्ञता व्यक्त केली. या संदेशांसह आईसोबतची आपली छायाचित्रे बहुतांश जणांनी त्यांच्या व्हॉटस‌्ॲॅप, फेसबुकच्या डीपीवर लावली होती. काहींनी ती इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर शेअर केली होती. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मातृदिन हा साध्या पद्धतीने साजरा झाला. संचारबंदीमुळे ज्यांना आईला भेटता आले नाही, अशा मुला-मुलींनी दूरध्वनी आणि व्हिडिओ कॉल करून आईला शुभेच्छा देत तिचा आशीर्वाद घेतला.