शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड पालिकेला अतिक्रमणधारकांचे प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

दरम्यान, मुख्याधिकारी जाधव यांनी सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील ...

दरम्यान, मुख्याधिकारी जाधव यांनी सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील अतिक्रमण नियमितीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अतिक्रमणधारकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. येथील जयराम पाटील फौंडेशनच्यावतीने अतिक्रमणधारकांचे प्रस्ताव एकत्रित करून नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात देण्याची मोहीम फौंडेशनचे विजय पाटील राबवत आहेत. या मोहिमेला शहरवासीयांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्या टप्प्यात ३९८, तर दुसऱ्या टप्प्यात २११ असे एकूण ६०९ प्रस्ताव नगराध्यक्ष पाटील यांनी मुख्याधिकारी जाधव व जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले. यावेळी नगरसेवक दीपक गायकवाड, प्रा. सुनील चव्हाण, दयानंद मालवेकर, आजम गोलंदाज उपस्थित होते.

फोटो - २२०२२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे अतिक्रमण नियमितीकरणचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, दयानंद मालवेकर, नगरसेवक दीपक गायकवाड उपस्थित होते.