शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी आग्रही : कोरे

By admin | Updated: July 17, 2014 00:19 IST

कोरे-मुश्रीफ लवकरच भेट : जनसुराज्य-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

कोल्हापूर : महापौर सुनीता राऊत नेत्यांचा आदेश मिळताच राजीनामा देणार, हे स्पष्ट आहे. मात्र, महापौरपदाचा मान राष्ट्रवादीकडे आपल्याकडे राखणार की, मित्रपक्ष असलेल्या ‘जनसुराज्य’ला देणार, याबाबत कमालीची उत्सुकता नगरसेवकांना लागून राहिली आहे. नव्या महापौरास थेट पाईपलाईन उद्घाटनाचा मान मिळणार आहे. दरम्यान, महापौर ‘जनसुराज्य’चाच व्हावा, यासाठी आग्रही राहणार असून , लवकरच जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.राष्ट्रवादीला डिसेंबर २०१४ पर्यंत महापौरपदाची संधी आहे. राष्ट्रवादीला या टर्ममध्ये ही शेवटचीच संधी असल्याने इच्छुक नगरसेविका शारदा देवणे, वंदना आयरेकर, ज्योत्स्ना मेढे-पवार, तृप्ती माळवी यांनी ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ या पद्धतीनेच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. जनसुराज्य पक्षाने गेल्या साडेतीन वर्षांत विरोधी पक्षनेता वगळता मोठे पद स्वीकारलेले नाही. उपमहापौरपदाची आॅफर पक्षाला दिली जाऊ शकते. मात्र, जनसुराज्य महापौरपदावरच ठाम राहिल्यास महापौर निवड रंगतदार होऊ शकते.