शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आजरा उपनगराध्यक्षपदाची आज होणार निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी अनिरुद्ध ऊर्फ बाळ केसरकर व संजीवनी सावंत इच्छुक आहेत. सध्या नगरपंचायतीमध्ये सत्तारूढ व विरोधी गटाचे समझोता ...

आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी अनिरुद्ध ऊर्फ बाळ केसरकर व संजीवनी सावंत इच्छुक आहेत. सध्या नगरपंचायतीमध्ये सत्तारूढ व विरोधी गटाचे समझोता एक्सप्रेस सुरू आहे. दोन्ही गटांनी विकासकामासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या वेळच्या उपनगराध्यक्ष व सभापती निवडीही झाल्या आहेत. १० महिन्यांपूर्वी वादास नाईक यांना उपनगराध्यक्ष करतेवेळी १०-१० महिन्यांचा उपनगराध्यक्ष करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पहिल्या दहा महिन्यांसाठी विलास नाईक यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा दहा महिन्यांचा कालखंड संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता बाळ केसरकर यांना संधी दिली जाणार आहे.

नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीची सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. तत्पूर्वी सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे. त्यामध्ये उपनगराध्यक्षपदासाठी बाळ केसरकर यांचे नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.