शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ब्राम्हण सभेच्या अध्यक्षपदी नंदकुमार मराठे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:31 IST

कोल्हापूर : ब्राम्हण सभा करवीर (मंगलधाम)अध्यक्षपदी नंदकुमार मराठे, तर उपाध्यक्षपदी संतोष कोडोलीकर यांची एकमताने निवड झाली. श्रीराम धर्माधिकारी यांच्या ...

कोल्हापूर : ब्राम्हण सभा करवीर (मंगलधाम)अध्यक्षपदी नंदकुमार मराठे, तर उपाध्यक्षपदी संतोष कोडोलीकर यांची एकमताने निवड झाली. श्रीराम धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीची घोषणा करण्यात आली.

कार्यवाहपदी श्रीकांत लिमये, सहकार्यवाहपदी अशोकराव कुलकर्णी, खजानिसपदी रामचंद्र टोपकर यांचीही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ संचालक ॲड. विवेक शुक्ल यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. डॉ. उदय कुलकर्णी, कविता कडेकर यांनी मनोगत मांडले. आभार किरण धर्माधिकारी यांनी मानलेया. वेळी दीपक आंबर्डेकर, रामचंद्र पुरोहित, सतिश कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी, अनुराधा गोसावी, व्यवस्थापक अशोक जोशी, श्रीकांत नांगनूरकर उपस्थित होते.

फोटो २६०२२०२१-कोल- नंदकुमार मराठे

फोटो २६०२२०२१-कोल- संतोष कोडोलीकर

फोटो २६०२२०२१-कोल- श्रीकांत लिमये

फोटो २६०२२०२१-कोल- अशोक कुलकर्णी

फोटो २६०२२०२१-कोल- रामचंद्र टोपकर