शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

जवाहरलालजी दर्डा यांच्या विचारांमुळेच ‘लोकमत’चे महाराष्ट्रात पहिले स्थान

By admin | Updated: November 26, 2014 00:39 IST

प्रज्ञा पोतदार : इचलकरंजी येथे आदरांजली

इचलकरंजी : स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी राजकारणी असूनही ‘लोकमत’चे स्वतंत्र अस्तित्व ठेवले. वृत्तपत्रातील विचार आणि त्या विचारांचे पावित्र्य सांभाळले, जोपासले. त्यामुळे ‘लोकमत’ महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र बनले, असे उद्गार नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी काढले.‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त इचलकरंजी विभागीय कार्यालयात नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यावेळी प्रज्ञा पोतदार बोलत होत्या. सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पो.नि. संजय साळुंखे, भीमानंद नलावडे, सतीश पवार, माजी नगराध्यक्षा सुमन पोवार, नगरसेविका रेखा रजपुते, सुजाता बोंगाळे, तेजश्री भोसले, सुरेखा इंगवले, आदींनी दर्डा यांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)इचलकरंजीत मंगळवारी ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांना आदरांजली वाहताना नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार. यावेळी नगरसेविका सुरेखा इंगवले, शकुंतला मुळीक, तेजश्री भोसले, रेखा रजपुते, सुजाता बोंगाळे, सुमन पोवार, आदी उपस्थित होत्या.