शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना ड्रेसकोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:43 IST

कोल्हापूर : येथील रिक्षा व्यावसायिकांना शिस्त लागावी. त्यांनी वाहन परवाना, परमीट असल्याखेरीज व्यवसाय करू नये. ग्राहकांची लुबाडणूक करू नये. ...

कोल्हापूर : येथील रिक्षा व्यावसायिकांना शिस्त लागावी. त्यांनी वाहन परवाना, परमीट असल्याखेरीज व्यवसाय करू नये. ग्राहकांची लुबाडणूक करू नये. पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांना दिल्या. तसेच रिक्षाचालकांनी एक जानेवारीपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक केले असून लायसन्स, बिल्ला सक्ती करण्यात आली आहे.शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेत बैठकीचे आयोजन केले होते. १२ संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांनीच सूचनांचा आदर करीत, रिक्षाचालकांच्या भल्यासाठी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काहीजणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसेंजर घेणे यांसारख्या अनेक गोष्टी रिक्षा व्यावसायिकांसाठी वादग्रस्त ठरत आहेत.रात्रीच्या वेळी मनाला येईल ते भाडे आकारणे, ग्राहकांशी वाद घालणे आणि मध्यरात्री रस्त्यात सोडणे अशा घटना घडल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याबाबतचे नियोजन करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस विश्वास नांगरे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली.