शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

गडहिंग्लजच्या महालक्ष्मी ट्रस्टकडून १० टन लाकडाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:23 IST

गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल व भुदरगड तालुक्यांसह सीमाभागातील अनेक कोरोना रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल होत ...

गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल व भुदरगड तालुक्यांसह सीमाभागातील अनेक कोरोना रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत.

दरम्यान, मृत पावणाऱ्या कोरोनाबाधितांवर येथील पालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र, रोज मृत पावणाऱ्यांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कारांसाठी साहित्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे पालिकेने दानशूर संस्था व व्यक्तींना मदतीचे आवाहन केले होते.

याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे, अरुण तेलंग, सुरेश कोळकी, लक्ष्मण पोवार, प्रकाश शहा, वसंत यमगेकर, अरविंद कित्तूरकर, आदी उपस्थित होते.

--------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज पालिकेला १० टन लाकडाची मदत केल्याबद्दल देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी आभाराचे पत्र दिले. यावेळी राजेंद्र तारळे, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : २५०५२०२१-गड-०३