शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

हलकर्णी परिसरात सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रा. पं. सदस्य सुजित पाटील यांनी हलकर्णी जि. प. मतदारसंघातील सर्व गावांना ...

हलकर्णी :

हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रा. पं. सदस्य सुजित पाटील यांनी हलकर्णी जि. प. मतदारसंघातील सर्व गावांना घरपोच सॅनिटायझर वाटपाचा प्रारंभ जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी, सरपंच योगिता संगाज यांच्या हस्ते झाला. एस. पी. प्रेमी कार्यकर्ते ग्रुपकडून गावातील प्रत्येक घरात हे सॅनिटायझर पोहोचविण्यात येणार आहे.

यावेळी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. पाटील यांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सरपंच योगिता संगाज यांनी व्यक्त केले.

यावेळी उपसरपंच सलीम यमकनमर्डी, शिवा मठपती, अविनाश दुध्यागोळ, अशोक शेळके, आरोग्यसेविका अर्चना शिंदे यांच्यासह महिला सदस्या, परिसरातील सरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

----

* फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे युवा कार्यकर्ते सुजित पाटील यांनी सुरू केलेल्या घरपोच सॅनिटायझर वाटप उपक्रमाचा प्रारंभ जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच योगिता संगाज, सलीम यमकनमर्डी, शिवा मठपती, अविनाश दुध्यागोळ आदी उपस्थित होते.

क्रमांक : २३०५२०२१-गड-०७

-----------------------

संबंधित सुजित पाटील यांची आजच्या अंकात पाव पान जाहीरात होती. बातमी ठळक वापरावी.

----------------------