शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

माणगावमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

माणगाव (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशनतर्फे नोंदणीकृत केलेल्या बांधकाम कामगारांना राज्य इमारत व इतर बांधकाम ...

माणगाव (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशनतर्फे नोंदणीकृत केलेल्या बांधकाम कामगारांना राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याकडून देण्यात येणाऱ्या योजनांपैकी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुरक्षासंच व अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कामगार अधिकारी एकनाथ गुरव, अध्यक्ष कलाप्पा निवगिरे, उपाध्यक्ष बाबू चौगुले यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे, चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारांनी चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशनकडे नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी सचिव मोहन चौगुले, खजिनदार उमाजी पवार, परसू नरी, शिवाजी तरवाळ, नारायण वरगावकर, सुरेश चिंचणगी, सुनील पिटूक, लक्ष्मण नाईक, राजू तरवाळ, मारूती नाईक, मारूती चिंचणगी, तुकाराम नरी आदी उपस्थित होते.

-------------------------

* फोटो ओळी : माणगाव (ता. चंदगड) येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करताना कामगार अधिकारी एकनाथ गुरव, कल्लाप्पा निवगिरे, उपाध्यक्ष बाबू चौगुले आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०८०४२०२१-गड-०६