शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST

पट्टणकोडोली येथे कोरोनाबाधितांची संख्या ५००वर झाली आहे. ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटरमधून अनेक रुग्णांवर उपचार करून घरी पाठविले आहे. गावातील ...

पट्टणकोडोली येथे कोरोनाबाधितांची संख्या ५००वर झाली आहे. ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटरमधून अनेक रुग्णांवर उपचार करून घरी पाठविले आहे. गावातील रुग्ण संख्याही घटत आहे. मात्र राज्य शासनामार्फत कोरोना रुग्णांचा सर्व्हे करण्य‍ासाठी एक समिती गावाला भेट देणार आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या आदेशावरून गावामध्ये प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे काम आज ग्रामपंचायतीचे घेतले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांच्यात वादावादीचे प्रसंग घडत आहेत. रुग्ण बरा झाल्यावर ग्रामपंचायतीकडून त्याचे घर प्रतिबंधित करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतीत ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविल्याचे सांगितले. मात्र या ग्रामविकास अधिकारी यांनी साधी आयसोलेशनला सेंटरला कधीही भेट दिली नाही. मात्र राज्यस्तरीय समिती भेट देण्यास येणार यावरून ग्रामसेवक तत्पर होऊन प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावत असल्याने ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता.हातकणंगले)येथे राज्यस्तरीय समिती भेट देण्यास येणार आहे हे कळल्यावर ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून प्रतिबंधित क्षेत्र असा डिजिटल फलक रुग्णांच्या दारी लावला जात आहे.