शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच संघ महिला जिल्हाध्यक्षपदी दीपाली जांभळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST

कोपार्डे : ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी खुपिरेच्या (ता. करवीर) सरपंच दीपाली रमेश जांभळी यांची ...

कोपार्डे : ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी खुपिरेच्या (ता. करवीर) सरपंच दीपाली रमेश जांभळी यांची निवड करण्यात आली.

दीपाली जांभळे यांची सहा महिन्यांपूर्वी सरपंचपदी निवड झाल्यापासून कोरोना काळात लसीकरण अँटिजन टेस्ट, ग्रामस्वच्छता अभियान यांसह विविध योजनातून विकासकामांची केलेली धडाकेबाज कामगिरी यांसह सरपंच, उपसरपंच यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन दरबारी केलेले प्रयत्न याचा विचार करून ग्रामसंवाद सरपंच संघाच्या कोल्हापूर जिल्हा महिला सरपंच अध्यक्षपदी दीपाली जांभळे यांची निवड करण्यात आली. ग्रामसरपंच, ग्रामसंवाद, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, राज्य सचिव विशाल लांडगे, महिला प्रदेशाध्यक्ष कल्याणी ताई राजस यांच्या हस्ते हे पत्र जांभळे यांना देण्यात आले.

फोटो -१७ दीपाली जांभळे