शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच परिषदेच्या नोंदणी अ‍ॅपचे गुरुवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST

आजरा : राज्यातील सरपंचसाठी आणि ग्राम विकासासाठी कार्य करणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या नोंदणी अ‍ॅपचे लोकार्पण हिवरे बाजारचे सरपंच ...

आजरा : राज्यातील सरपंचसाठी आणि ग्राम विकासासाठी कार्य करणाऱ्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या नोंदणी अ‍ॅपचे लोकार्पण हिवरे बाजारचे सरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व राज्य कार्यकारिणी सदस्य राजाराम पोतनीस यांनी दिली.

नोंदणी अ‍ॅपचे गुरुवारी (२७) मे दुपारी १ वाजता आदर्श गाव हिवरे बाजार येथे निवडक राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून पवार यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे.

नोंदणी अ‍ॅपचा हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामविकासातील तज्ज्ञ व्यक्ती व ग्रामस्थांना सहभागी होता येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल गीते-पाटील व प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. विकास जाधव यांनी दिली.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून सहभागी व्हावे, असे आवाहन महिला अध्यक्षा राणीताई पाटील, उपाध्यक्षा अश्विनीताई थोरात, कोअर कमिटीप्रमुख अविनाश आव्हाड, राज्य कार्यकारिणी सदस्य राजीव पोतनीस, शिवाजी आप्पा मोरे, किसन जाधव, पांडुरंग नागरगोजे, आनंद जाधव, सुधीर पठाडे, सुप्रिया जेधे, नारायण वनवे, कोल्हापूर कार्याध्यक्ष संभाजी सरदेसाई, आजरा तालुकाध्यक्ष संतोष बेलवाडे, महिलाध्यक्षा मनीषा देसाई यांनी केले आहे.