शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST

कोल्हापूर : शिंगणापूर चौगुले मळा येथील कृष्णात दौलू चौगुले (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी ...

कोल्हापूर : शिंगणापूर चौगुले मळा येथील कृष्णात दौलू चौगुले (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

शहाजी चौगुले (फोटो- २८०६२०२१-कोल-शहाजी चौगुले निधन)

कोल्हापूर : शिंगणापूर चौगुले मळा येथील शहाजी दाैलू चौगुले (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले असा परिवार आहे.

भीमराव तांबेकर (फोटो-२८०६२०२१-कोल-भीमराव तांबेकर निधन)

कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) येथील भीमराव रामचंद्र तांबेकर (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बनुबाई येरुडकर (फोटो-२८०६२०२१-कोल- बनुबाई येरुडकर निधन)

कोल्हापूर : कळे, घरपण (ता. पन्हाळा) येथील बनुबाई बाबुराव येरुडकर (वय ७२) यांचे निधन झाले. सेवानिवृत्त सहायक फाैजदार बाळासाहेब येरुडकर व मारुती येरुडकर यांच्या त्या वहिनी होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

अनुसया पोकळे (फोटो-२८०६२०२१-कोल- अनुसया पोकळे निधन)

कोल्हापूर : दौलतनगर येथील अनुसया यल्लाप्पा पोकळे (वय ८५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

एस. बी. पाटील (फोटो- २८०६२०२१-काेल- एस. बी. पाटील निधन)

कोल्हापूर : रुईकर कॉलनी येथील डॉ. एस. बी. पाटील (वय ९४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे

प्रेमा वाडीकर (फोटो-२८०६२०२१-कोल- प्रेमा वाडीकर निधन)

कोल्हापूर : रविवार पेठ येथील प्रेमा बाबूराव वाडीकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महादेव चौगले (फोटो-२८०६२०२१-कोल-महादेव चौगले निधन)

कोल्हापूर : कळंबा, साळोखे गल्ली येथील महादेव दादू चौगले (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जिजाबाई वाघेला (फोटो-२८०६२०२१-काेल- जिजाबाई वाघेला निधन)

कोल्हापूर : भोसलेवाडी येथील जिजाबाई वसंत वाघेला (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली असा परिवार आहे.

शालिनी भाट (फोटो-२८०६२०२१-कोल-शालिनी भाट निधन)

कोल्हापूर : कोगे (ता. करवीर) येथील शालिनी शांताराम भाट (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

शशिकांत चव्हाण (फोटो-२८६२०२१-कोल-शशिकांत चव्हाण निधन)

कोल्हापूर : सणगर गल्ली, मंगळवार पेठ येथील शशिकांत गंगाराम चव्हाण (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.