शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST

कोल्हापूर : भाऊसिंगजी रोड येथील उमा विजय मोरे (वय ६२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, ...

कोल्हापूर : भाऊसिंगजी रोड येथील उमा विजय मोरे (वय ६२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी व नातवंडे आणि मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.

--

नानासो पाटील

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील मरगाई गल्ली येथील नानासो रामचंद्र पाटील (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---

दीप्ती यादव

कोल्हापूर : वर्षानगर येथील दीप्ती विजय यादव (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

आदर्श शहा

कोल्हापूर : सुरेख लस्सी हाऊसचे मालक, ईडन गार्डन नागाळा पार्क येथील आदर्श सुभाष शहा (वय ४८) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

--

दिलीप पाटील

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड येथील दिलीप सखाराम पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

--

हरिहर पोळ

कोल्हापूर : जवाहरनगर येथील हरिहर शिवराम पोळ (वय ७८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

शिवाजी चव्हाण

कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील शिवाजी शामराव चव्हाण (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

--

संतोष कांबळे

कोल्हापूर : कसबा सांगाव (ता. कागल) येथील संतोष शिवाजी कांबळे ( वय ३९) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे.

---

सर्व निधन वार्तांना फोटो आहेत