शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत त्रिमूर्ती गल्लीतील पार्वती महादेव लोहार (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, ...

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत त्रिमूर्ती गल्लीतील पार्वती महादेव लोहार (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

अनिल चव्हाण

कोल्हापूर : वळिवडे (ता. करवीर) येथील अनिल गोविंदराव चव्हाण (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (दि. १२) आहे.

मोहनराव जाधव

कोल्हापूर : सदर बाजारातील मोहनराव दत्तात्रय जाधव (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

लक्ष्मी सूर्यवंशी

कोल्हापूर : देवकर पाणंद भवानी हौसिंग सोसायटीतील लक्ष्मी गणपत सूर्यवंशी (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना. नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.