नूल : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील दुंडाप्पा बाबू किल्लेदार (५४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. हिटणीतील बसवेश्वर सेवा संस्थेचे आणि गडहिंग्लज तालुका संघाच्या मुगळी शाखेचे व्यवस्थापक म्हणून ते काम पाहत होते.
* दुंडाप्पा किल्लेदार : १२०१२०२१-गड-०४
------------------------
२) धोंडिबा पाटील
चंदगड : बोंजुर्डी (ता. चंदगड) येथील धोंडिबा कृष्णा पाटील (६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांनी गावचे सरपंचपद व दूध संस्था, पतसंस्था, सेवा संस्थेत विविध पदे भूषविली होती.
* धोंडीबा पाटील : १२०१२०२१-गड-०५
------------------------
३) रामगोंडा पाटील
हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील रामगोंडा राजगोंडा पाटील (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.
* रामगोंडा पाटील : १२०१२०२१-गड-०६
------------------------