सरस्वती साळवी
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सरस्वती अर्जुन साळवी (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. अंक विक्रेते माेहन साळवी यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.
फोटो : १४१२२०२० कोल सरस्वती साळवी (निधन)
हणमंत भोई
कोल्हापूर : रविवार पेठ भोई गल्ली येथील हणमंत लक्ष्मण भोई (वय ६७, मूळ राहणार शिरवडे, ता. कराड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.
फाेटो : १४१२२०२० कोल हणमंत भोई (निधन)
शशिकला गजरे
कोल्हापूर : पाचगाव शिवस्वरूप नगर येथील शशिकला वीरूपाक्ष गजरे (वय ६७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
फोटो : १४१२१२२०२० कोल शशिकला गजरे (निधन)