शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निधन बातमी दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST

बापूसो मोहिते कोल्हापूर : कसबा बावड्यातील सावरकरनगर कोळी मळ्यातील बापूसो पांडुरंग मोहिते ( ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

बापूसो मोहिते

कोल्हापूर : कसबा बावड्यातील सावरकरनगर कोळी मळ्यातील बापूसो पांडुरंग मोहिते ( ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फोटो : २४०५२०२१ कोल द्राक्षायनी टेंगिनकाई (निधन)

द्राक्षायणी टेंगिनकाई

कोल्हापूर : आर के नगरातील द्राक्षायणी चनबसाप्पा टेंगिनकाई ( वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फोटो : २४०५२०२१ कोल

फोटो : २४०५२०२१ कोल बी टी कुंभार ( निधन)

बी. टी. कुंभार

कोल्हापूर : पन्हाळा एज्युकेशन सोसायटी संचलित कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज प्रशालेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक बी. टी. कुंभार ( वय ६७, रा. फुलेवाडी ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक भाऊ, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फोटो : २४०५२०२१ कोल धोंडिराम चव्हाण ( निधन)

धोंडिराम चव्हाण

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील धोंडिराम हणमंत चव्हाण ( वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.