शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

निधन बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST

लक्ष्मीबाई पाटील कोल्हापूर : मोहिते पार्क येथील लक्ष्मीबाई विष्णू पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, ...

लक्ष्मीबाई पाटील

कोल्हापूर : मोहिते पार्क येथील लक्ष्मीबाई विष्णू पाटील (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातू, परतवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०१०६२०२१-कोल- शाकेरा राजपूरकर - निधन

शाकेरा राजपूरकर

कोल्हापूर : न्यू शाहूपुरीतील शाकेरा नासीर राजपूरकर (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०१०६२०२१-कोल- निर्मला भोसले - निधन

निर्मला भोसले

कोल्हापूर : शिवाजी पेठ संध्यामठ येथील निर्मला निवृत्ती भोसले (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०१०६२०२१-कोल- रामचंद्र कांबळे - निधन

रामचंद्र कांबळे

कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील रामचंद्र दौलू कांबळे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०१०६२०२१-कोल- कृष्णात सरनाईक - निधन

कृष्णात सरनाईक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कंदलगाव येथील कृष्णात आबा सरनाईक (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०१०६२०२१-कोल- विठू बोडके - निधन

विठू बोडके

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील विठू गोपाळा बोडके (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लोकमत अंक विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते आण्णासाेा बोडके यांचे ते वडील होत.

फोटो : ०१०६२०२१-कोल- धोंडीराम गायकवाड - निधन

धोंडिराम गायकवाड

शिरोळ : सैनिक टाकळी येथील सेवानिवृत्त सुभेदार धोंडिराम सिद्धू गायकवाड (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.