शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

निधन वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:26 IST

कोल्हापूर : नागाळा पार्कातील भागीरथी मारूतीराव बडदारे ( वय ८८ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, चार ...

कोल्हापूर : नागाळा पार्कातील भागीरथी मारूतीराव बडदारे ( वय ८८ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, चार मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.

माधव पाटील फोटो : २४०५२०२१ कोल माधव पाटील ( निधन)

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील वेताळ तालमी जवळील माधव दत्तात्रय पाटील ( वय ७२ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दत्तात्रय सुतार फोटो : २४०५२०२१ कोल दत्तात्रय सुतार ( निधन)

कोल्हापूर : सासने कॉलनी येथील दत्तात्रय भिकाजी सुतार ( वय ८८ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रा. भीमाशंकर महाजन फोटो : २४०५२०२१ कोल भीमा महाजन ( निधन)

कोल्हापूर : शाहूपुरी येथील प्रा. भीमाशंकर गणपतराव महाजन ( वय ७६) यांचे निधन झाले. ते गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते. ज्येष्ठ नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ज्योती भंडारे फोटो : २४०५२०२१ कोल ज्योती भंडारे ( निधन)

कोल्हापूर : मंगळवार पेठ देवणे गल्ली येथील ज्योती गजानन भंडारे (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुली असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते चंद्रकांत भंडारे यांच्या त्या भावजय होत.

राजीव जाधव फोटो : २४०५२०२१ कोल राजीव जाधव ( निधन)

कोल्हापूर : सुभाषनगर येथील राजीव सदाशिव जाधव (वय ३८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे यांचे ते मेव्हणे होते.

अविनाश देसाई फोटो : २४०५२०२१ कोल अविनाश देसाई ( निधन)

कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर येथील डॉक्टर अविनाश आनंदराव देसाई ( वय ७५) यांचे निधन झाले. कर्नल विक्रांत देसाई यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.