शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

निधन बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

शीतल पाटील कोल्हापूर : पाचगाव येथील शिव स्वरूप नगरातील शीतल विजय पाटील (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

शीतल पाटील

कोल्हापूर : पाचगाव येथील शिव स्वरूप नगरातील शीतल विजय पाटील (वय ४०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, दीर,जाऊ असा परिवार आहे.

फोटो : ११०९२०२१- कोल- विजयकुमार बुधले निधन

विजयकुमार बुधले

कोल्हापूर : अंबाई डिफेन्स कॉलनी येथील मूर्तीकार विजयकुमार मनोहरपंत बुधले (७६) यांचे निधन झाले. मुलगा, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

फोटो : ११०९२०२१-कोल- आक्काताई जाधव निधन

आक्काताई जाधव

कोल्हापूर : शिवाजी पेठ चंदेश्वर गल्लीतील आक्काताई सदाशिव जाधव (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन बहिणी, भाचे, मुली, जावई असा परिवार आहे.

फोटो : ११०९२०२१-कोल- शालन माने निधन

शालन माने

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ येथील शालन शामराव माने (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ११०९२०२१-कोल- वसंत कांबळे निधन

वसंत कांबळे

कोल्हापूर : सिद्धार्थ नगर येथील वसंत राऊ कांबळे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ११०९२०२१-कोल- सखाराम पोतदार निधन

सखाराम पोतदार

कोल्हापूर : सोमवार पेठ येथील सखाराम नाना पोतदार (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

.