कोल्हापूर : उजळाईवाडी येथील बाळकृष्ण श्रीपती सातपुते (वय ६२) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. (११०५२०२१-कोल-बाळकृष्ण सातपुते निधन)
पार्वती माळवी
कोल्हापूर : भूमिनंदन कॉलनी, जरगनगर येथील पार्वती हणमंत माळवी (वय ७६) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. (११०५२०२१-कोल-पार्वती माळवी निधन)
चंद्रकांत देशपांडे
कोल्हापूर : संभाजीनगर, विजयनगर कॉलनी येथील चंद्रकांत कृष्णाजी देशपांडे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (११०५२०२१-कोल-चंद्रकांत देशपांडे निधन)
खंडेराव मोरे
कोल्हापूर : टिंबर मार्केट येथील खंडेराव बंडोबा मोरे (दिवाणजी) (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (११०५२०२१-कोल-खंडेराव मोरे निधन)
अमर कांबळे
कोल्हापूर : वेताळ तालीम येथील अमर गणपती कांबळे (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. (११०५२०२१-कोल-अमर कांबळे निधन)