शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाड ग्रा.पं. सदस्यावर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:22 IST

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नूर काले यांनी फेसबुक अकाऊंटवरून जातिवाचक ...

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नूर काले यांनी फेसबुक अकाऊंटवरून जातिवाचक आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्यावतीने कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. नूर काले यांच्यावर गुन्हा नोंद करून कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी, आक्षेपार्ह पोस्टची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

दरम्यान, अशा गुंड प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख उगळे यांनी दिला.

मोर्चामध्ये शिवसेना जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, शहर अध्यक्ष बाबासाहेब सावगावे, मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, आप्पासाहेब भोसले, विष्णू पंतमाळी, मिलिंद गोरे, नीलेश तवंदकर, प्रशांत शहापूरकर, पिंटू नरके, विजय अडसूळ, केदार जुगळे, स्वप्नील चव्हाण, प्रशांत डवरी, बाबासाो गावडे, आप्पा गावडे, उमेश बागडी आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.

फोटो - १९०३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ -

कुरुंदवाड येथे शिवसेनेच्यावतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वैभव उगळे, शहरप्रमुख बाळासाहेब सावगावे, मधुकर पाटील उपस्थित होते.