शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दर्शन शहा खून खटल्यातील चारु चांदणेचा १७ जूनला जबाब

By admin | Updated: May 30, 2017 16:29 IST

सुनावणीवेळी चारुसह तिघांचे मोबाईलचे कॉल डिटेल्स सादर

 चारुसह तिघांचे कॉल डिटेल्स सादरआॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : देवकर पाणंद येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून खटल्यातील मुख्य संशयित आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेचा जबाब १७ जून २०१७ ला होणार आहे. चारुसह तिघांचे मोबाईलचे कॉल डिटेल्स (सीडीआर) संबधित कंपनीचे नोडल आॅफिसर यांनी जिल्हा न्यायाधीश क्रमांक सहा एल.डी.बिले यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणीवेळी सादर केले. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी या खटल्याचे काम पाहिले.दर्शन शहा खून खटल्यात योगेश उर्फ चारु चांदणे हा मुख्य आरोपी आहे. या खून खटल्याची सुनावणी एल.डी.बिले यांच्या न्यायालयात दीड तासभर झाली. या सुनावणीवेळी चारु चांदणे, फिर्यादी स्मिता शहा व विश्वजीत बकरे यांचे कॉल डिटेल्सचे सीडीआर संबधित कंपनीचे नोडल आॅफिसर अमित रघुनाथ करकेरा (रा. मगरपट्टा सिटी, पुणे) यांनी सादर केले. चारु चांदणेने आपल्या मोबाईलवरुन माजी नगरसेवक महेश गायकवाड याला घटनेपुर्वी एसएमएस केले आहेत. तसेच घटनेदिवशी कुंडीजवळील सापडलेली चिठ्ठीची माहिती मोबाईलवरुन विश्वजित बकरे यांनी स्मिता शहा यांना दिले,असे मोबाईल कॉल डिटेल्समध्ये दिसून आले आहे असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांनी केला. यावर बिले यांनी, चारु चांदणेचा जबाब १७ जून रोजी सुनावणीवेळी होईल, असे सांगितले. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. पिटर बारदेस्कर यांनी काम पाहिले.