शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाल यात्रा शांततेत पार पाडा

By admin | Updated: December 25, 2014 00:03 IST

अभिनव देशमुख : नियोजन बैठकीत अधिकाऱ्यांना आवाहन

काशीळ : ‘श्री खंडोबा यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, भाविकांच्या गर्दीवर व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनावर असून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी खंडोबा यात्रा शांततेत व जबाबदारीने पार पाडावी,’ असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.३ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी फडतरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.मिरवणुकीचा मार्ग सोडून काही अंतरावर व्यावसायिकांना दुकानासाठी यात्रा कमिठीमार्फत परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती देवराज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील, उत्पादन शुल्कचे नवलेकर उपसरपंच संजय गोरे, अशोक काळभोर, रघुनाथ खंडाईत, उद्धवराव फाळके, सुंदेश पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)बैठकीतील महत्त्वाचे निर्णययात्रा स्थळावर सीसीटीव्हीनियमबाह्य विद्युत जोडणी करणाऱ्यांवर कारवाईपोलीस, होमगार्ड व टास्क फोर्सची नियुक्तीआरोग्य विभागाची तीन पथके, ज्यादा रुग्णवाहिकाउत्पादन शुल्क विभागाची चार भरारी पथकेपाच अग्निशमन दलाची व्यवस्थामानकऱ्यांना देवस्थानचे ओळखपत्र आवश्यकयात्रा परिसराची पाहणी करताना पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार आदी.