शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

ऊसाला कमी दर देणा-या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल

By admin | Updated: January 1, 2015 15:58 IST

शेतक-यांच्या मालाला रास्त दर मिळावा यासाठी आता वकिलांनीही कंबर कसली असून मानवाधिकारांचे संरक्षण करणा-या वकिलांनी साखर कारखान्यांविरोधात फोजदारी गुन्हे दाखल करण्याचा धडाका

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १ - शेतक-यांच्या मालाला रास्त दर मिळावा यासाठी आता वकिलांनीही कंबर कसली असून मानवाधिकारांचे संरक्षण करणा-या वकिलांनी साखर कारखान्यांविरोधात फोजदारी गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावला आहे. एफआरपी किंवा फेअर अँड रेमिनेटिव्ह प्राइझप्रमाणे ऊसाला किंमत मिळणे कायद्याला अभिप्रेत असून कमी दर देणा-या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, त्यामुळे साखर कारखान्यांचे धाबे दणाणले आहे.
एफ आर पी (fair and reminative prize) प्रमाणे दर न दिल्याबद्दल व उस उत्पादक शेतक-यांची फसवणूक केल्याबद्दल आज सोनहिरा व केन अग्रो साखर कारखान्यावर कड़ेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्हा सुधार समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संदीप राजोबा यांच्या वतीने अ‍ॅड. अमित शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यावर अशा फिर्यादी दाखल करणार असल्याचे शेतक-यांची बाजू मांडणा-या वकिलांनी सांगितले. या अभियानाची आजपासून करण्यात आली असून आज सोमवारी सोनहिराचे चेअरमन मोहनराव कदम व केन अग्रोचे पृथ्वीराज देशमुख यांच्यावर पहिली फिर्याद दाखल करण्यात आली आहे.