शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम संक्षिप्त न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:40 IST

कोल्हापूर : यादवनगर, शाहू मिल चौक येथून अभिजित भैरवनाथ बामणे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जात होते. यावेळी अज्ञातांसोबत त्यांचा ...

कोल्हापूर : यादवनगर, शाहू मिल चौक येथून अभिजित भैरवनाथ बामणे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जात होते. यावेळी अज्ञातांसोबत त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी बामणे यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहे.

कुंभोजला तरुण जखमी

कोल्हापूर : कुंभोज येथे शुक्रवारी दुपारी मोटारसायकल घसरून तरुण जखमी झाला. स्वप्निल अशोक वाईकर (वय ३४) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

हेरलेत पादचाऱ्यासह दोघे जखमी

कोल्हापूर : हेरले (ता. हातकणंगले) येथे शुक्रवारी दुपारी मोटारसायकलने दिलेल्या धडकेत पादचाऱ्यासह दोघे जखमी झाले. शामराव दादू कुरणे (वय ७१) व महेश आगडे (४२) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

यवलूजला मारहाणीत जखमी

कोल्हापूर : यवलूज (ता. पन्हाळा) येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. तानाजी रंगराव पाटील (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

ट्रॅक्‍टरचालकास मारहाण

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव परिसरात गुरुवारी रात्री उशिरा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरचालकास ट्रकचालकाने हुकाने मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. कृष्णा हणमंत करमळे (वय २६) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.