शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली : १७७४ नवे रुग्ण तर ४६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथील होत असल्याचा आनंद असतानाच रविवारी सायंकाळी कोरोनाने पुन्हा एकदा कोल्हापूरकरांची चिंता वाढवली. तब्बल १७७४ ...

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथील होत असल्याचा आनंद असतानाच रविवारी सायंकाळी कोरोनाने पुन्हा एकदा कोल्हापूरकरांची चिंता वाढवली. तब्बल १७७४ जण पॉझिटिव्ह आढळले असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ४ इतर जिल्ह्यातील असले तरी ४२ जण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत हे अधिक भयावह आहे. रुग्ण संख्येतही कोल्हापूर शहराने पुन्हा आघाडी घेतली असून आकडा ३४० झाला आहे. त्यापाठोपाठ करवीर २५३, हातकणंगलेत २१९ असे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाल्यानेच आठ दिवसांपूर्वी लॉकडाऊन कडक करण्यात आला होता. तो आज सोमवारपासून शिथील होणार आहे. तत्पूर्वी पूर्वसंध्येला आकडा पुन्हा वाढल्याने यंत्रणाही हादरली आहे. शनिवारी १५७४ जण बाधित आढळले होते, रविवारी यात एकदम २०० ने वाढ झाली आहे. मृत्यूही ३४ झाले होते, त्यातही आणखी १२ ची भर पडल्याने चिंता वाढवली आहे. वाढलेल्या संख्येमुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या १३ हजार ५२८ वर गेली आहे. ही रुग्णसंख्या वाढत असताना कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही १४६३ झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.

चौकट

रविवारी संध्याकाळी पाचपर्यंत तपासलेल्या स्वॅबमध्ये बाधित आढळलेल्या १७७४ पैकी १६० रुग्ण हे परजिल्ह्यातील आहेत. तर मृत्यूमध्ये ४२ रुग्ण हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, त्यातही तब्बल १० मृत्यू हे एकट्या इचलकरंजी शहरातील आहेत. हातकणंगलेतील ७ आहेत.

चौकट

तालुक्याचा विचार करता तब्बल १७ मृत्यू हे एकट्या हातकणंगले तालुक्यातील आहेत. हातकणंगले रुग्णसंख्याही जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकावर आहे.

चौकट

जिल्ह्यात या ठिकाणी झाले कोरोनाचे मृत्यू

कोल्हापूर शहर मृत्यू : ५

शिवाजी पार्क, रंकाळा, शिवाजी पेठ, टेंबलाईवाडी, घोरपडे गल्ली शाहूपुरी

तालुकानिहाय मृत्यू

हातकणंगले : ०७ हुपरी, पुलाची शिरोेली, खोतवाडी, कबनूर, लक्ष्मीनगर, रांंगोळी, हुपरी,

भूदरगड : ०३ ममदापूर, मडीलगे, नाधवडे,

गडहिंग्लज : ०४ गोदकर गल्ली गडहिग्लज, शेन्द्री, मुगळी, निलजी,

करवीर : ०५ फुलेवाडी, वडणगे, मोरेवाडी, उचगाव, वरणगे पाडळी,

इचलकरंजी : १० जवाहरनगर, फुले सोसायटी शहापूर, विक्रमनगर, पोवार मळा, गणेशनगर, यशवंती कॉलनी, आंबेडकर नगर, संजय लॉन्ड्री, इचलकरंची नदीवेस, वेताळपेठ,

आजरा : ०१ लाकूडवाडी,

चंदगड : ०३ तुडये, तडशीनहाळ, उसाळी

कागल : ०१ कागल,

पन्हाळा : ०१ भाचरवाडी,