शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोना मृत्यूसंख्या १० च्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कोरोनाची लागण होणाऱ्यापेक्षा त्यातून चांगल्या उपचाराद्वारे बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील मृत्यूचा ...

कोल्हापूर : कोरोनाची लागण होणाऱ्यापेक्षा त्यातून चांगल्या उपचाराद्वारे बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा पुन्हा एकदा १० च्या आत आला असून यात जिल्ह्यातील ७, तर बेळगाव जिल्ह्यातील १ अशा ८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले असून मंगळवारी शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिरोळ तालुक्यात मात्र एकही मृत्यू नसलातरी मंगळवारी जिल्ह्यातील उच्चांकी ९८ रुग्ण येथे आढळले आहेत.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ६५४ जण कोरोनातून बरे झाले असून अजून ४ हजार ६८४ जण उपचार घेत आहेत. गेल्या चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजाराच्या आत आली आहे.

कोल्हापूर शहरासह हातकणंगले, कागल, गडहिंग्लज येथे मृत्यू दिसत आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये एकही मृत्यू नाही. गगनबावड्यात रुग्ण व मृत्यूही नाही. आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा या तालुक्यामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या एक अंकी झाली आहे. येथे मृत्यूही नाहीत.

आजचे मृत्यू

कोल्हापूर शहर : ०२ विक्रमनगर, कसबा बावडा

कागल : ०१ बामणी

गडहिंग्लज: ०१ गडहिंग्लज शहर

हातकणंगले : ०३ मजले, इचलकरंजी ०२

इतर जिल्हा : ०१ बेळगाव (कर्नाटक)