शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब पुरंदरे यांच्या विकृत मांडणीवर कायमच टीका, डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण

By विश्वास पाटील | Updated: December 1, 2022 22:58 IST

राज ठाकरे यांनी घेतली होती पवार यांची भेट.

कोल्हापूर : "बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या इतिहासाच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर लेखनातून व संशोधनातून आयुष्यभर टीकाच केली आहे व त्या भूमिकेवर आजही ठाम आहे," असे स्पष्टीकरण ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी गुरुवारी दिले.डॉ.पवार यांची बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत:हून त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने वृत्तपत्रांत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. म्हणून डॉ.पवार यांनी त्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले."राज ठाकरे यांच्या भेटीत पुरंदरे यांच्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही. ते निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरे यांच्याबद्दल कांही प्रश्न विचारले. त्यावेळीही मी त्यांचे इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे कोणतेही विधान केले नाही. कारण आतापर्यंत लेखनातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे. त्यावर आजही ठाम आहे. वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याने हे स्पष्टीकरण करत आहे," असे पवार यांनी त्यात म्हटले.

याच भेटीत प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देवून त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल त्याचे मी स्वागत करेन असे मी म्हणालो होतो. माध्यमांमध्ये त्याचीही अतिशयोक्ती झाल्याचे डॉ.पवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे