शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जीवन सुंदर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:49 IST

कोल्हापूर : जीवन सहजसुंदर आणि स्थिर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा, असे आवाहन निरंकारी सद‌्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी प्रवचनात ...

कोल्हापूर : जीवन सहजसुंदर आणि स्थिर बनवण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा, असे आवाहन निरंकारी सद‌्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी प्रवचनात केले. भौतिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांचा अंगीकार करा, असेही आवाहन त्यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या ७३ व्या निरंकारी समागमात त्या बोलत होत्या. संत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टीव्ही चॅनेलवर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ जगभरातील भक्तगणांनी घेतला.

सुदीक्षाजी म्हणाल्या, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आणि शाश्वत आहे. त्याच्याशी नाते जोडल्यावर मनात स्थैर्य येते. विवेकपूर्ण निर्णयाची क्षमता वाढते. जीवनातील चढउताराचा सामना सहजपणे करू शकतो. आपला पाया परमात्म्याशी जोडला असेल, त्याच्याशी एकरूप झाला असेल तर परिस्थितीच्या प्रभावामुळे मनात येणारे विचार तुम्हाला विचलित करू शकत नाहीत. जगात उलथापालथ होतच राहणार, परिस्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असेल; पण निराश न होता चढउतारामध्ये समतोल ठेवून चालल्याने जीवनात स्थिरता निर्माण होते.

समागमाच्या या कार्यक्रमात झालेल्या सेवा दल रॅलीत कवायत, प्रार्थना, खेळ, लघुनाटिकांतून मानवतेचा संदेश दिला गेला. बहुभाषिक कविसंमेलनही झाले. याशिवाय सुमधुर गायन, पुरातन संताची भजने, अभंगवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

फोटो: १०१२२०२०-कोल-निरंकारी