शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा तालुक्यात काँग्रेसची घौडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST

गगनबावडा : तालुक्यातील गगनबावडा, सांगशी/सैतवडे, कातळी/ लखमापूर, किरवे,लोंघे, मुटकेश्वर, वेतवडे, असंडोली या आठ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी ...

गगनबावडा : तालुक्यातील गगनबावडा, सांगशी/सैतवडे, कातळी/ लखमापूर, किरवे,लोंघे, मुटकेश्वर, वेतवडे, असंडोली या आठ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी आज दुपारी जाहीर झाल्या. गगनबावडा तालुक्यातील पाच गावच्या सरपंच पदावर काँग्रेसने बाजी मारली. एक भाजपकडे, एक स्थानिक आघाडीकडे, तर एका ठिकाणी शिंदे गटाचा सरपंच विराजमान झाला आहे.

तालुक्यातील सांगशी, किरवे, लोंघे, मुटकेश्वर व असंडोली या पाच ठिकाणी काँग्रेसचे गगनबावडा येथे स्थायिक आघाडीचे, कातळी येथे भाजपचे तर वेतवडे येथे संमिश्र गटाचे सरपंच उपसरपंच विराजमान झाले आहेत.

गावनिहाय सरपंच व उपसरपंच निवडी पुढीलप्रमाणे:

गगनबावडा मानसी गुरुनाथ कांबळे, मुस्ताक महमद वडगावे. सांगशी भास्कर माने, विशाखा पडवळ. कातळी/ लखमापूर उज्वला विनायक पाटील, शबरी हसन नाचरे. किरवे सविता पांडुरंग जाधव, विकास सरदार पाटील. लोंघे अजित गोविंदा पाटील, अर्चना कृष्णात कुंभार. मुटकेश्वर रूपाली शहाजी पाटील, प्रकाश ज्ञानू पाटील. असंडोली भारती शिवाजी पाटील, चंद्रकांत बंडोपंत सुतार.