शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

जैव कचऱ्यावरून वाद पेटला

By admin | Updated: July 16, 2014 01:00 IST

वैद्यकीय संघटना : दराबाबत ठेकेदाराची मनमानी खपवून घेणार नाही

कोल्हापूर : शहरातील जैव वैद्यकीय कचरा ‘बीएमडब्ल्यू’(बायो मेडिकल वेस्ट)ची विल्हेवाट लावण्यावरून नेचर अँड नीड बीएमडब्ल्यूटी सर्व्हिसेस आणि डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्यात वाढीव दरावरून वाद सुरू झाला आहे. ‘नेचर’चा ठेका रद्द करण्यात आला असतानाही दहा टक्के दंड लावून बिले दिली जात आहेत. पूर्वीच्या दराप्रमाणे पैसे देण्यावर संघटना ठाम असून, या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने हस्तक्षेप करण्याची मागणी असो.च्या पदाधिकाऱ्यांच्या आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ‘नेचर’च्या अंतर्गत भागीदारांत वांदे व भरमसाठ दरवाढ यामुळे आलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने ठेका रद्दचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या सूचनेनुसार दुसरी व्यवस्था होईपर्यंत ‘नेचर’कडूनच रुग्णालयांतील कचऱ्याचा उठाव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढीव बिलामुळे जैव कचरा उठाव ठप्प आहे. कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास रुग्णालयांना कारवाईची भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत महापालिका किंवा प्रदूषण मंडळाने विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)