शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक कामावर, नेते वाऱ्यावर!

By admin | Updated: February 13, 2015 00:45 IST

आंदोलनाचा परिणाम : संघटनेच्या नेत्यांना कामावर घेण्यास टाळाटाळ

सांगली : विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संगणक परिचालक संघटनेच्या दहा तालुक्यातील सुमारे २५ पदाधिकाऱ्यांना अद्याप कामावर रुजू करण्यात आलेले नाही. मात्र आंदोलनात समावेश झालेल्या ४५० हून अधिक परिचालकांना कामावर पुन्हा घेण्यात आले आहे. त्यामुळे ‘कर्मचारी कामावर आणि नेते वाऱ्यावर’ असे चित्र आहे.दोन महिन्यांपूर्वी संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) मधील परिचालकांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली मानधन वाढ आणि इतर काही मागण्यांसाठी आंदोलन केले होते. यावेळी तालुक्यातील परिचालकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा, धरणे आंदोलन केले होते. प्रशासनाशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने प्रशासनाने आंदोलनात सहभागी असणाऱ्या परिचालकांना काही दिवसांपूर्वी पुन्हा कामावर रुजू करून घेतले आहे. परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले, त्या दहा तालुक्यांतील संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष व जिल्हाउपाध्यक्ष यांना प्रशासनाने अद्याप कामावर घेतलेले नाही. कर्मचाऱ्यांना तत्परतेने कामावर घेणाऱ्या प्रशासनाने पदाधिकाऱ्यांबाबतीत दुजाभाव का दाखविला, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांत निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)