शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: December 12, 2014 00:35 IST

राजाराम माने : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ

कोल्हापूर : जिल्ह्याला ध्वजनिधी संकलनाचे असणारे एक कोटी १३ लाखांचे उद्दिष्ट १०१ टक्के पूर्ण केले आहे. ध्वजनिधी संकलनामुळे समाजात सैनिकांबद्दल सद्भावना निर्माण होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी व्यक्त केले. कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिननिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित ‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ २०१४ व विजय दिवस’ या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी माने बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, स्टेशन कमांडर कोल्हापूर कर्नल राहुल वर्मा, मेजर जनरल शिवाजीराव पाटील, मेजर जनरल ए. बी. सय्यद, मेजर जनरल मधुकर काशीद, ब्रिगेडियर व्ही. जी. घोरपडे, रूपा शहा आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी माने म्हणाले, ध्वजदिन निधीतून सैनिक परिवारासाठी कल्याणकारी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात. वैद्यकीय, शैक्षणिक मदत, मुलींच्या विवाहासाठी मदत, घरबांधणी अनुदान, बचतगटांना निधी, आदी उपक्रम राबविले जातात. या निधीतून सैनिक, माजी सैनिक, वीर माता-पिता, शहीद सैनिकांचे वारस यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवून अर्थसाह्य केले जाते.यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ‘ध्वजदिन निधी २०१३’ मध्ये उत्कृष्ट निधी संकलनाचे कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. जिल्हाधिकारी माने यांच्या हस्ते ‘ध्वजदिन निधी २०१४’ संकलनाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार व ए. बी. सय्यद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी सैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुढच्या वर्षी एक कोटी २४ लाखांचे उद्दिष्ट...पुढील वर्षी ध्वजनिधी संकलनाचे जिल्ह्याचे एक कोटी २४ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धातील जिल्ह्यातील ७७५ माजी सैनिकांना दरमहा तीन हजार रुपये देतो, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल सुहास नाईक यांनी प्रास्ताविकात सांगितले.