शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला ‘एक्सपोर्ट हब’ बनविण्यासाठी पुढे या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

येथील शिवाजी उद्यमनगरमधील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहातील या कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे स्वप्निल भोभाटे, ...

येथील शिवाजी उद्यमनगरमधील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहातील या कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे स्वप्निल भोभाटे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपविभागीय व्यवस्थापक जी. एस. डी. प्रसाद, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक संदीप पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश शिंदे प्रमुख उपस्थित होते. अप्रत्यक्षपणे निर्यात करणाऱ्या उद्योजक, व्यावसायिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्यक्षपणे निर्यात करण्याचे पाऊल टाकावे. त्यांना जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. सध्या निर्यात करणाऱ्यांनी त्याचे स्वरूप वाढवावे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासामध्ये योगदान द्यावे. ‘उद्योगमित्र’च्या बैठका यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी औद्योगिक वसाहतींमध्ये आयोजित करून उद्योजकांचे प्रश्न जाणून घेतले जातील, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते निर्यातदारांना प्रोत्साहन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, सहाय्यक सतीश जाधव, उद्योजक गोरख माळी, श्रीकांत दुधाणे, प्रसन्न तेरदाळकर, मंगेश पाटील, संजय पेंडसे, प्रदीप व्हरांबळे, आदींसह सुमारे दीडशे निर्यातदार उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक प्रसाद काटाळे यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक मंजुषा चव्हाण यांनी आभार मानले.

प्रदर्शन, विविध विषयांवर मार्गदर्शन

या संमेलनात निर्यातदारांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात उद्योग, अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादने, कोल्हापुरी गूळ, चप्पल, दागिने, कपडे, आदींचा समावेश होता. उद्घाटनानंतरच्या सत्रात निर्यातीबाबतच्या विविध विषयांवर तुषार कामत, स्वप्निल भोभाटे, जी. एस. डी. प्रसाद, संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.