शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बुधवारी बाजार समिती बंद

By admin | Updated: June 13, 2017 00:57 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व शासनाचा शेतकऱ्याप्रती दबावतंत्र बंद व्हावा...

लोकमत न्यूज नेटवर्क--पोर्ले तर्फ ठाणे : अडचणीत सापडलेल्याला मदत करणे म्हणजे माणुसकीचा धर्म होय. शैक्षणिक क्षेत्रातील गरजूंना मदत करून माणुसकीचा धर्म प्रामाणिकपणे कोल्हापूर येथील रंगनाथ आद्य निभावत आहे. त्यांनी गरिबीचे चटके सोसत शिक्षणात भरारी घेणाऱ्या आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील संपदा विलास वरिंगेकर या मुलीच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. शुक्रवारी (ता. ०९) ‘दैनिक लोकमत’मध्ये ‘आर्थिक परिस्थितीवर मात करीत संपदाची भरारी’ या मंथळ्याखालील बातमी वाचून त्यांनी संपदाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.पाचवीलाच गरिबी पुजलेल्या संपदाने परिस्थितीशी मिळते जुळते घेत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिने दहावीत ९० टक्के गुण मिळविल्याने तिची विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा होती; पण घरची अर्थिक परिस्थिती उच्चशिक्षणाच्या आड येत होती. स्व-मालकीची शेती नसलेले संपदाचे आई-वडील रोजगार करून तिन्ही मुलाचे शिक्षण व संसाराचा गाडा चालवित होते; पण पाच वर्षांपूर्वी संपदाच्या वडलिांचा मृत्यू झाल्याने कुटुंंबाची जबाबदारी आईच्या हाती आल्याने होणारा अर्थिक कोंडमारा तिला सहन होत नव्हता. म्हणून तिने घरच्या परिस्थितीपुढे शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षेचा त्याग करीत तिने मनाची समजूत काढली. आणि गावातील सरनोबत कॉलेजमध्ये कला शाखेतून शिक्षण घेण्याचे ठरविले. शिक्षणात प्रत्येक वर्गात सरस असणाऱ्या संपदाने कठोर परिश्रम घेऊन बारावीच्या परिक्षेत ८९ टक्के गुण मिळविले.‘लोकमत’ने ‘आर्थिक परिस्थितीवर मात करीत संपदाची भरारी’ या मथळ्याखाली बातमी छापून आली होती. त्यामध्ये संपदाला शिक्षण घेताना घरची परिस्थिती कशी आड आली. याचे वृत्त रंगनाथ आद्य यांनी वाचून संपदाच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तिला पदवीच्या शिक्षणाबरोबर डिप्लोमाचे शिक्षण, त्यासाठी लागणारी स्टेशनेरी व प्रवास भाड्याचा खर्च देखील करणार असल्याचे अभिवचन संपदाच्या आईला दिले. लोकमतचा  प्रभावआसुर्ले (ता. पन्हाळा) येथील संपदा वरिंगेकर हिच्या शिक्षणाची जबाबदारी रंगनाथ आद्य यांनी स्वीकारली. डावीकडून सौ. आद्य, संपदाचा भाऊ, रंगनाथ आद्य, संपदाची आई, संपदा, स्वाती गोखले, बाबा शेलार उपस्थित होते.