शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

क्लॅक्स सोल्यूशन मयूर स्पोर्टस्‌, फायटर्स विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST

शाहू क्रीडांगण, कागल येथे झालेल्या सामन्यात क्लॅक्स सोल्यूशन मयूर संघाने प्रथम फलंदाजी करीत ३९.५ षटकांत ३२८ धावांचा डोंगर रचला. ...

शाहू क्रीडांगण, कागल येथे झालेल्या सामन्यात क्लॅक्स सोल्यूशन मयूर संघाने प्रथम फलंदाजी करीत ३९.५ षटकांत ३२८ धावांचा डोंगर रचला. यात कपिल धर्माधिकारीने १०९, जयदीप पाटीलने ७४, सिराज शेखने नाबाद ३३ आणि वैभव पाटीलने १९, रोहित उंडाळेने १४ धावा केल्या. मालती पाटील संघाकडून अभिजित सणगरने चार, ईश्वर घोरपडेने दोन, इजाज शेख व अब्दुलकादर देसाई यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना मयूर संघास हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १५.४ षटकांत ४२ धावांत गारद झाला. क्लॅक्सकडून नझीर शेखने चार, मुकुल शहा, रेहान सनदी, शिवकुमार यादव, सिराज शेख , जयदीप पाटील यांनी भेदक गोलंदाजी करीत विजय संपादन केला.

राजाराम मैदानावर झालेल्या सामन्यात फायटर्स स्पोर्टस्‌ क्लब ‘ब’ ने शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना शिवाजी विद्यापीठ संघाने २०.४ षटकांत सर्वबाद ८४ धावा केल्या. सागर पोवारने २५, विश्वनाथ वरूटेने २३, विक्रम कोंढावळेने ११ धावा केल्या. फायटर्सकडून सोहम घाळीने भेदक गोलंदाजी करीत पाच फलंदाजांना माघारी पाठविले, तर तुषार आसोळे, अमित शेटके यांनी प्रत्येकी दोन, तन्वीर सय्यदने एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना फायटर्स ‘ब’ने ११ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ८५ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. यात शुभम मेढेने नाबाद ३९, प्रसाद कुंभार याने नाबाद २९ धावा केल्या. विद्यापीठ संघाकडून विश्वनाथ वरूटेने दोन बळी घेतले.