शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘बसर्गे’ घटनेचा आठ दिवसांत छडा

By admin | Updated: July 26, 2014 00:34 IST

मनोजकुमार शर्मा : सर्वधर्मीय इफ्तार पार्टीत ‘गडहिंग्लज’करांना ग्वाही

गडहिंग्लज : गडहिंग्लजला शांततेची आणि सामाजिक सलोख्याची मोठी परंपरा आहे. बसर्गेतील प्रकरणातील संपूर्ण माहिती घेतली आहे. पीडित तरुणीसह तिच्या कुटुंबीयांशीही बोललो आहे. पोलिसांवर विश्वास ठेवा, या घटनेचा आठ दिवसांत छडा लावला जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली.गडहिंग्लज पोलीस ठाणे व मुस्लिम समाज बांधवांतर्फे येथील डॉ. आंबेडकर भवनात आयोजित सर्वधर्मीय इफ्तार पार्टीत डॉ. शर्मा बोलत होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. शर्मा म्हणाले, पोलिसांबद्दलची भीती कमी व्हावी, गैरसमज दूर व्हावा यासाठी शाळा-कॉलेजच्या मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून माहिती दिली जात आहे. काही पोलिसांमुळे खात्यावरच बदनामीचा ठपका आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असताना ताण-तणावातही पोलीस चांगले काम करताहेत, त्यानाही समजून घ्या. याप्रसंगी आमदार कुपेकर, नगराध्यक्ष घुगरे, डीवायएसपी सागर पाटील, प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांचीही भाषणे झाली.यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, नरेंद्र भद्रापूर, बसवराज आजरी, आनंद पेडणेकर, सागर कुराडे, प्रा. सदानंद वाली, राजेंद्र तेली, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)