शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमध्ये विविध चाचण्यांचा दरफलक लावा

By admin | Updated: December 16, 2014 00:41 IST

ग्राहक हक्क समितीची मागणी

कोल्हापूर : जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण समितीच्या सदस्यांकडून सोमवारी झालेल्या बैठकीत सीपीआर रुग्णालयामध्ये विविध चाचण्यांचा दरफलक, वारनिहाय सेवा देणाऱ्या संबंधित डॉक्टरांच्या नावांचाही फलक लावण्याची सूचना करण्यात आली. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार होते.वडापचे मनमानी दर, राधानगरी आगाराचा समान अंतरासाठी दरातील तफावत, वीज वितरणकडून होणाऱ्या गैरसोयी, वीज बिलातील तफावत, पतसंस्थांतील गैरव्यवहार, गॅस सिलिंडरचा काळाबाजार अशा समस्या मांडण्यात आल्या. पोलीस, परिवहन, औषधी प्रशासन, वीजवितरण, आरोग्य या विभागातील समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने टोल फ्री हेल्पलाईन सुरू कराव्यात, अशी सूचनाही करण्यात आली.जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण समितीच्या सदस्यांनी ग्राहकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करावी. ग्राहकांच्या अडचणी, समस्या सोडवायच्या असतील जिल्हा ग्राहक हक्क संरक्षण समितीच्या अखत्यारीतील प्रश्न मांडणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या तक्रारी लिखित स्वरूपात असाव्यात, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले. उपमहापौर मोहन गोंजारे, समितीचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, साहाय्यक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष संजय हुक्केरी, जिल्हा सहसंघटक सतीश फणसे यांच्यासह समितीचे अन्य सदस्य व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)