शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

बंद पडलेला चाचा नेहरू बालमहोत्सव अखेर पुन्हा सुरू

By admin | Updated: November 14, 2016 00:37 IST

आर्थिक तरतूद : प्रत्येक जिल्ह्यासाठी सव्वा लाखाचा निधी; बालगृहांसाठी भेट

भंडारा : आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला पॉकेटमनी हवा असतो. ती गरज देखील आहे. मात्र हे विद्यार्थी या पॉकेटमनीचा वापर कुठे करतात. तो ज्यासाठी दिला जातो तो तिथे खर्च होतो का, हा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. कारण, आज अनेक मोठ्या घरांतील मुलांना मिळणारा पॉकेटमनी ते बेटींगवर खर्च करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि या निमित्ताने पॉकेटमनीच्या उपयोगाबाबतही वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.तुमच्या मुलांवर तुमचा विश्वास असतो हे मान्य, पण तरीही तो तुम्ही दिलेल्या पॉकेटमनीचा दुरुपयोग तर करित नाही ना हे सुध्दा लक्षात घेणं महत्वाच असतं. मुलांच्या गरजा ओळखूनच पालकांनी पॉकेटमनी दिला पाहिजे. यासाठी आधी त्याचा अंदाज घेण गरजेचं आहे. म्हणजे, कॉलेजला जाण्यायेण्याचा खर्च, बसनं जातोय, की बाईक आहे, मग पेट्रोल किती लागेल, क्लासला जात असेल, त्याचा वाहतुकीचा खर्च, बाहेर खाण्या-पिण्याचा खर्च या सगळ्या बाबींचा पालकांनी नीट विचार करुन मुलांना पॉकेटमनी द्यावा. आपला पाल्य पॉकेटमनीचा दुरुपयोग करीत असेल तर ते त्याच्या वागणुकीतून दिसत असत. म्हणजे अचानक त्याचं वागणं बदलण, चिडचिडा स्वभाव होणं, संगत बदलणं, यावर नजर ठेवून राहू नये. हल्ली बहुतेक घरात मुलांची स्वत:ची बँक अकाऊंटस असतात. पालक त्यातच दर महिन्याला एक ठराविक रक्कम डिपॉझिट करतात. या अकाऊंटचं एटीएम कार्ड मुलांकडेच देण्यात येतं. काही घरांमध्ये तर मुलांवर पूणर्त: विश्वास ठेवून फक्त डेबीट कार्डच नव्हे, तर व्रेष्ठडिट काडर्ही देण्यात येतं. या पॉकेटमनीमध्ये विद्यार्थ्यांना बाहेरचं खाणं, फास्ट पूष्ठड, डिझायनर कपडे, गिफ्ट्स, मोबाईल बिल्स, सिनेमा, कॉस्मेटिक्स, चॉकलेट्स या साठयाचा खर्च भागवायचा असतो. मित्र मैत्रिणीसोबत भटकंतीच्या प्लॅन्समध्येही खिसा चांगलाच हलका होतो. सध्याच्या तरुणाईसाठी प्रेझेंटेबल दिसणं सर्वाधिक महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच त्यांचा जास्तीत जास्त खर्च हा ब्रँडेड कपड्यांवर होतो. मुलींचा होणारा एक आणखी ब्युटिपार्लरची पेष्ठरी. अर्थात हा असा नट्टापट्टा फक्त मुलींची मक्तेदारी राहिली नसल्याने ब्युटी ट्रिटमेंटरवर पोरांचाही बराच पैसा खर्च होतो. त्यातच तुमची कोणी खास मैत्रीण किंवा मित्र असेल तर खर्चाचा हा आकडा भलतांच पुढे जातो. महागडे कॉफी शॉप्स, मॉल्स्, जॉइंटस, मल्टिप्लेक्स इथे तर पैसा कसा खर्च होतो काही कळतंच नाही. सध्याची पिढी सॉलिड टेक्नोसॅव्ही असल्याने नवनव्या गॅजेटस्मध्ये हा पॉकेटमनी हरवून जातो. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर एसएमएस पॅकसोबत इंटरनेट पॅक मारावाच लागतो. या भल्या पॅकेजमुळे महिनाअखेर आला की तंगी जाणवतेच. किती काही केलं तरी महिन्याच्या शेवटी आपली झोळी फाटकीच राहते. त्यासाठी मुलांनी गरजेनुसार खर्च केला पाहिजे. पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)