शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बावडा ‘एसटीपी’चा आज फैसला होणार

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

पंचगंगा प्रदूषण : जयंती नाला नदीत सोडण्याबाबत होणार बैठक; नाला सोडण्याशिवाय गत्यंतर नाही : महापालिका

कोल्हापूर : कसबा बावडा येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. एसटीपी १०० टक्के बंद ठेवून रखडलेल्या ३०० मीटरच्या कामासाठी किमान पंधरा दिवस उपसा बंद करून जयंती नाला नदीत सोडणे गरजेचे आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आज, गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, पंचगंगा प्रदूषण प्रश्नी याचिकाकर्ते, आदी सर्वांची बैठक बोलावली आहे. जयंती नाला पंचगंगेत सोडल्याखेरीज एसटीपी सुरू होणे अशक्य असल्याने यावर एकमत होण्याची शक्यता आहे.कसबा बावड्यातील ७६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया क रणारे ७५ कोटींच्या एसटीपी केंद्राचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. न्यायालयाने गेल्या दीड वर्षात चार वेळा ‘डेडलाईन’ दिली. न्यायालयाने दिलेली ३१ जानेवारी २०१५ ची अंतिम मुदतही संपली. यानंतर पंचनामा करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेट आयुक्तांना नोटीस पाठविली. मात्र, केंद्र पूर्ण क्षमतेने सुरूच होऊ शकले नाही. ‘एसटीपी’तून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. तर संपूर्णपणे खासगी शेतातून जाते. त्यामुळे सुरुवातीस या पाईपलाईनला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता. पाईपलाईनला विरोध करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी जुना व नवा असे दोन्ही एसटीपी प्रकल्प पूर्णपणे बंद करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)