शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये मंत्री दानवेंच्या प्रतिमेचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST

गडहिंग्लज : केंद्राने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे आणि पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे येथील शहरातील दसरा चौकात ...

गडहिंग्लज : केंद्राने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे आणि पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे येथील शहरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आंदोलकांनी यावेळी केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेचे दहन केले.

प्रारंभी प्रांत कचेरी ते दसरा चौकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रतिमेचे दहन करण्यात आले. आंदोलनात चंदगड विधानसभा सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, रियाज शमनजी, गडहिंग्लज शहराध्यक्ष दिलीप माने, अवधूत पाटील, प्रतीक क्षीरसागर, सुरेश हेब्बाळे, अशोक खोत, काशिनाथ गडकरी, मंगल जाधव, रोहिणी भंडारे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

-

--------

फोटोओळी-

गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी प्रा. सुनील शिंत्रे, रियाज शमनजी, दिलीप माने उपस्थित होते.