शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या जयसिंगपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

जयसिंगपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल येथील १०० एच.पी.चा स्टँडबाय मोटर पंप नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे गुरुवार (दि. २४) ...

जयसिंगपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल येथील १०० एच.पी.चा स्टँडबाय मोटर पंप नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे गुरुवार (दि. २४) ते शनिवार (दि. २६) अखेर पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.

कुरुंदवाड येथे रहिमतखाँ यांना अभिवादन

कुरुंदवाड : येथील संस्थानकालीन जागतिक कीर्तीचे शास्त्रीय संगीत गायक आणि ग्वाल्हेर संगीत घराण्याचे वंशज भूगंधर्व रहिमतखाँ यांची ९९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. येथील दौलतशाहा वली दर्ग्याच्या मागील बाजूस भूगंधर्व रहिमतखाँ यांची कबर आहे. या कबरीस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. दिलीप सुतार, शशिकांत पाटील, अन्सार पटेल, रावसाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

--

सावता परिषदेचे तहसीलला निवेदन

शिरोळ : ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पूर्ववत करावे, अशा मागणीचे निवेदन सावता परिषदेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले. सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण स्थगित केले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहेत. आरक्षण पूर्ववत करावे, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर श्रीकांत माळी, सुरेश माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.